माझ्याविषयी



मी केदार विजय भोपे .
अहमदनगर मधील न्यू आर्टस महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
अहमदनगर शहराविषयी आणि जिल्ह्याविषयी असलेल्या तळमळीतून मी हा नवीन ब्लॉग करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक २८ मे रोजी अहमदनगर शहराचा वर्धापनदिन असल्यामुळे सध्या फक्त अहमदनगर शहराचा इतिहास आणि प्रसिद्ध स्थळे यांची माहिती ब्लॉग वर अपलोड करत आहे.
हा ब्लॉग बनवतांना मला अनेक हितचिंतकांनी मदत केली आहे त्यात प्रामुख्याने भूषण देशमुख, डॉ.शशी धर्माधिकारी , सुधीर लंके , चांद शेख, महेश पटारे, शिवाजी सांगळे, अतुल कुलकर्णी, इ .

हा ब्लॉग अजून संपूर्णतः अपडेट झालेला नाही . तो पूर्ण होण्यास आणखी बराच कालावधी लागेल .
तरीही दररोज हा ब्लॉग अपडेट ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

या ब्लॉग वरील प्रस्तुत माहिती श्री भूषण देशमुख यांच्या 'चित्रमय नगर प्रदक्षिणा' आणि डॉ. शशी धर्माधिकारी यांच्या 'असे होते नगर' या पुस्तकामधून घेतलेली आहे.

तसेच लवकरच आपल्यासमोर या ब्लॉग वर हळूहळू संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याची माहिती सविस्तर पणे देण्याचा माझा प्रयत्न राहील. या मध्ये काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व .
आणि तुमच्या वाचकांकडे जर अजून काही सविस्तर माहिती असेल किंवा या ब्लॉगवर अजून काही बदल अपेक्षित असतील तर तुम्ही मला nagarmarket@gmail.com वर मेल करून किंवा +९१ ८०५५३७३७१८ या माझ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून सांगू शकता...
मी आशा करतो की हा ब्लॉग तुम्हा वाचकांना आवडेल आणि उपयोगी ठरेल ...
धन्यवाद !!!

3/Post a Comment/Comments

  1. Hi Kedar,
    Tu Nagar (Ahmednagar) vishayee mahitee gola karun ti upload kartos he pahun khoop bar vatla.
    Tuzya prayatnana bharpoor yash labho, hich Maliwadyatlya Ganpateela prarthana!
    Aani ho, Maharashtra dinachya tula aani sarv nagarkaranna Hardik Shubhechchaa!!
    Jai Maharashtra!

    Vivek.

    ReplyDelete
  2. मन:पूर्वक शुभेच्छा मित्रा.

    ReplyDelete

Post a Comment